अर्थ : न्यायालयात वादी-प्रतिवादींची बाजू ऐकून घेऊन न्यायव्यवस्थेप्रमाणे निर्णय देणारा न्यायालयातील अधिकारी.
उदाहरणे :
न्यायाधीश होण्यासाठी तटस्थता व सचोटी हे गुण हवेत.
समानार्थी : न्यायमूर्ती, न्यायाधीश
आदिल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aadil samanarthi shabd in Marathi.